संगीतकार अशी श्री. कौशल इनामदार यांची ओळख तर आहेच. मात्र Netbhet Talks च्या मंचावर मात्र ते आपल्याशी एका वेगळ्याच विषयावर संवाद साधणार आहेत.
लॉकडाऊन दरम्यान महाभारताचे वाचन करत असताना त्यांना त्यातील अनेक गोष्टींचा आजच्या काळाशी संदर्भ लागत गेला आणि त्यातून जन्माला आला तो त्यांच्या टॉकचा विषय .. महाभारत आणि मी.
या टॉकनंतर निश्चितच तुमचाही महाभारताकडे आणि आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला असेल याची आम्हाला खात्री आहे.
धन्यवाद
टीम नेटभेट टॉक्स 2022