There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
स्लाईड्स बनवणे हा आपल्या ऑफिस मधील कामाचा एक मुख्य भाग असतो आणि त्यामध्ये आपला खूप वेळ जातो. ऑफिसमध्ये तासंतास वेळ लोक स्लाईड्स बनवण्यामध्ये घालवतात.
आज या व्हिडिओमध्ये आपण एक अशी युक्ती शिकणार आहोत जी वापरून तुम्ही कोणत्याही विषयावरील स्लाईड्स मिनिटात बनवू शकता.
हा व्हिडीओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/connect येथे क्लिक करा.
================
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया.