जॉब करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कथा

नमस्कार मित्रहो,

हल्ली आपल्याला सर्वच ठिकाणी उद्योजकते बद्दल वाचायला, ऐकायला मिळतं'. मोठमोठ्या मार्गदर्शनपर कार्यक्रमांतून सुध्दा उद्योजकतेलाच महत्वा दिले जातं. उद्योजकतेच्या या समर्थनामुळे नोकरी करणाऱ्या अनेकाना खचून जायला होतं, अशा माझ्या सर्व बांधवांना दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा हा व्हिडीओ. ली आयाकोका या जॉब करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कथा या व्हिडीयोच्या माध्यमातुन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेटभेट चा प्रयत्न आहे.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com


WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS