विद्यार्थ्यांना गणित/Maths विषयात चॅम्पियन का आणि कसे बनवावे ?याचे फ्रि ऑनलाईन मार्गदर्शन ..!

Free online Webinarनेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स् तर्फे आम्ही 5th to 10th च्या् (English/Semi / Marathi Medium) सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी घेऊन येत आहोत.

विद्यार्थ्यांना गणित/Maths विषयात चॅम्पियन का आणि कसे बनवावे ?याचे फ्रि ऑनलाईन मार्गदर्शन ..!

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डेटा सायन्स च्या युगात मॅथ्स‌् मुळे विकसित होणाऱ्या तर्कशक्ती ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या स्पर्धा परिक्षाच्या युगात स्टुडेंटस् मध्ये मॅथ्स् कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवणे आणि लॉजीकल थिंकिंग (तर्कशक्ती) विकसित करणे , महत्वाचे झाले आहे .
विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्याचा पाया तयार करण्यासाठी, Maths विषयात चॅम्पियन बनवावेच लागणार आहे.

या फ्रि वेबिनार मधून काय माहिती मिळेल.. ?
1) मेंदूचे नुकसान करणाऱ्या स्टुडेंटस् च्या सवयी
2) मॅथ्स् ची भीती वाटण्याची ७ मानसिक कारणे
3) मॅथ्स विषयाची आवड निर्माण करण्यासाठी टिप्स्
4) स्काॅलरशिप परिक्षा , नवोदय परिक्षा , सैनिक स्कुल , मॅथ्स् ऑलंपियाड यांसारख्या स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासाठी टिप्स्

Date - २३ सप्टेंबर २०२०
Time - संध्याकाळी ५:३० वाजता

रजिस्ट्रेशन साठी येथे क्लिक करा - https://www.netbhet.com/maths.html

टीम नेटभेट