काही प्रेरणादायक वाक्य

1. उदात्त भावनेपेक्षा कधीकधी छोटीशी कृतीच महत्त्वाची ठरते. 

2. तुम्हाला सुरुवात करण्यासाठी महान असावं लागत नाही, तर तुम्ही सुरुवात केलीत तर तुम्हीही कदाचित महान बनू शकता. 

3. हे शक्य नाही असं म्हणणारा माणूस कधीच कोणतंच यश मिळवू शकत नाही

4. अगदी छोटं काम का असेना, पण ते पूर्णपणे मनापासून करा. यशाचं हेच सिक्रेट आहे. 

5. जेव्हा इतर झोपलेले असतात तेव्हा अभ्यास करा, जेव्हा इतर आळसात लोळत असता तेव्हा तुम्ही काम करा, जेव्हा इतर खेळत असतात तेव्हा तुम्ही तयारी करा आणि जेव्हा इतर लोक इच्छा करतात तेव्हा तुम्ही स्वप्न पहायला लागा...