There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत Artificial Intelligence च्या मदतीने इमेज एडिटिंग आपण कशा प्रकारे करू शकतो. काही वर्षांपूर्वी हेच Image Editing करण्यासाठी आपल्याला काही तास लागत होते किंवा photoshop सारखे Software शिकावे लागत होते. हे सगळं न करता आपण चुटकीसरशी AI च्या मदतीने इमेज एडिटिंग शिकणार आहोत.