वेळेचं नियोजन करण्यासाठी सर्वात उपयुक्त पद्धती

वेळेचे नियोजन करण्यासाठी सर्वात उपयुक्त पद्धती

कामांचा व्याप वाढतो तसं आपली हमखास एक तक्रार सुरू होते ती म्हणजे 'वेळच मिळत नाही'

खरं सांगायचं तर, वेळेचं नियोजन योग्य पद्धतीने करणं हाच एक उत्तम उपाय या तक्रारीवर असू शकतो. पण, बरेचदा वेळेचं नियोजन करण्यातही आपल्याला बरेच अडथळे येतात. नेमकं कोणतं काम किती वेळात करायचं, किती वाजता करायचं याबाबत मनात गोंधळ निर्माण होतो आणि तितकं ते काम करण्याबद्दलचा उत्साह कमी कमी होत जातो.

म्हणूनच आजच्या या पोस्टद्वारे जाणून घेऊया, वेळेच्या नियोजनाबद्दलचा एक साधासोपा नियम. हा नियम लक्षात आला की तुमचं वेळेचं गणित जुळलंच म्हणा ना ....
विश्वास नाही बसत, मग करून पहा या नियमानुसार तुमच्या कामाचं नियोजन आणि नक्की कमेंट्सद्वारे तुमचा याविषयीचा अनुभव कळवा.

https://www.instagram.com/p/CgbUqEPszDf/?igshid=YmMyMTA2M2Y%3D

पोस्ट आवडल्यास जरूर शेअर करा.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !