अट्लास हा बॉस्टन डायनेमिक्स ने तयार केलेला एक अत्यंत उन्नत रोबोट आहे!
अट्लास हा बॉस्टन डायनेमिक्स ने तयार केलेला एक अत्यंत उन्नत रोबोट आहे! तो वस्तू हाताळू शकतो, वजन उचलू शकतो , धावू शकतो, उड्या मारू शकतो. अवजड सामान उचलू शकतो, कोलांट्या उड्याही मारू शकतो. रोबोचे शरीर आणि AI चा अतिप्रगत मेंदू अवघड कामात माणसाला मदत करेल की माणसाला बाद करेल ? तुम्हाला काय वाटतं ? या व्हिडिओ वरून भविष्याचा अंदाज आला का ? ============================ ➡️ मराठी माणसाला AI युगासाठी तयार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ! AI जगतातील अशा अनेक घडामोडी आणि युक्त्या सोप्या मराठीत आणि विनामूल्य समजून घ्यायच्या असतील तर आजच आमचा नेटभेट AI मराठी माहिती हा whatsapp ग्रुप जॉईन करा. 📚 https://linke.to/NetbhetAI
============================
धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !