दरमहा पैसे वाचविण्याच्या सहा टिप्स

नमस्कार मित्रांनो,

आपण किती पैसे वाचवतो किंवा खर्च करतो हे आपल्या पैसे वापरण्याच्या सवयींवरुन ठरत असते. पैसा हा पाण्यासारखा असतो. तो जास्त वेळ ओंजळीत राहत नाही. आपल्याला ह्या ना त्या मार्गाने पैसे खर्च करावे लागतात, आणि मग अचानक पैश्याची चणचण जाणवू लागते. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी आपण माहीन्याचा खर्च करत असताना काही सवयी स्वतःला लावणे फार महत्वाचे आहे. या सवयी कोणत्या आहे ते आपण आजच्या या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy