बिझनेस सुरु करण्याआधी या सहा गोष्टींचा विचार करा.

नमस्कार मित्रांनो,

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी बिझनेस सुरु करावा असं वाटतं. बिझनेस सुरू करणं हा एक अत्यंत स्फूर्तिदायी, समाधान कारक आणि आपल्या आयुष्याला आकार देणारा प्रवास असतो. या प्रवासामध्ये तुम्हाला मदत करतील अशा काही महत्त्वाच्या टिप्स मी या एपिसोड मध्ये देणार आहे.भविष्यातील तुमच्या चुका टाळण्यासाठी, आणि बिजनेस ला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी या टिप्स जबरदस्त उपयोगी ठरतील याची मला खात्री आहे.त्या साठी ही ऑडीओ क्लिप शेवटपर्यंत नक्की ऐका.

ऑडीओ क्लिप ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://anchor.fm/netbhet/episodes/Episode-2---egdmje

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy