21 दिवसांचा मोफत लाईव्ह फिटनेस ट्रेनिंग प्रशिक्षणाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादासाठी मनपूर्वक धन्यवाद !


नमस्कार मित्रानो,

नेटभेटच्या "21 दिवसीय फिटनेस प्रशिक्षणाला" महाराष्ट्रातून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे. 2000 पेक्षा जास्त मराठी बांधव या मोफत प्रशिक्षणाचा फायदा घेत आहे.
सर्व वयोगटातील लोक, ग्रामीण आणि शहरी भागातील लोक त्यासोबत परदेशातील काही मराठी बांधवही या फिटनेस प्रोग्रॅम मध्ये सहभागी होत आहेत.
मराठी भाषेतील पहिला ऑनलाईन फिटनेस कोर्स नेटभेटच्या माध्यमातून आणता आला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
तुम्ही देखील या कार्यक्रमात मोफत सहभागी होऊ शकता. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अभूतपूर्व प्रतिसादासाठी मनपूर्वक धन्यवाद !

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Learn.netbhet.com