केवळ हातालाच नव्हे तर मनालाही वळण लावणारे सुलेखन शिका !

(Basic Calligraphy For Kids)

नमस्कार मित्रांनो,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सुंदर हस्ताक्षराची आवाड असणार्‍या सर्वांना उपयोगी ठरेल असा "Basic Calligraphy For Kids "(English Letters) हा अनोखा ऑनलाईन कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

👉 या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?
- Calligraphy म्हणजे काय ?
- ब्रश पेन कसे धरावे
- काही मुलभूत( basic) ड्रील्स ने सुरुवात
- लहान आणि मोठी अक्षरे तयार करणे
- अक्षरांची जोडणी (Letter Connectivity )
- शब्द, वाक्य लेखन
- अक्षरांना Decorating, shadowing, blending करणे.
- Colorful background making with beautiful quote

👉 Age Group - 8+

👉 Date - 5 April To 14 April 2021

👉 Time - 5 PM To 6 PM

👉 रजिस्ट्रेशनसाठी येथे क्लिक करा - http://Salil.pro/KBC

अधिक माहिती साठी संपर्क - 908 220 5254

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
Learn.netbhet.com