Water Colour Painting Workshop
Contact us

Water Colour Painting Workshop

वॉटर कलर पेंटींग च्या प्राथमिक पायर्‍यांपासून ते अ‍ॅडव्हान्स पर्यंत आपल्या मराठीमध्ये शिकवणारी एक विशेष 15 दिवसीय कार्यशाळा
 

Instructor: Bharat ParteLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

पेंटिंग मध्ये रंग भरणं सोप व्हावं म्हणून आपण skech pens, crayons चा वापर करतो, परंतु वॉटर कलर ने पेंटिंग्स् बनवण्याची मजा काही वेगळीच आहे. वॉटर कलर्स ने साकारलेली पेंटिंग्स् कलाक्षेत्रात जास्त मागणी असलेली आणि कलाप्रेमीचे लक्ष वेधून घेणारी असतात. Watar colours ने पेंटिंग्स् बनवण्याची सुरुवात करताना खूप जणांना ती कठीण आणि गुंतागुंतीची वाटते. पण योग्य मार्गर्शन आणि काही टेक्निक्स वापरल्या तर हीच पेंटिंग्स् बनवणं सोपं आणि मनाला सुखावणारं वाटत. ​

​त्यामुळेच नेटभेट परिवारातील सर्व कलाप्रेमींसाठी आम्ही घेऊन आलो आहोत, आकर्षक आणि लक्षवेधी वॉटरकलर पेंटींग्स कशी काढावी हे आपल्या मराठीमध्ये शिकवणारी एक विशेष 15 दिवसीय कार्यशाळा "WATER COLOUR PAINTING WORKSHOP"


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • Day 1 - Watar Colour Landscape and Material Information
  • Day 2 - Sketching Method ( Pen, Pencil)
  • Day 3 - Landscape Element Study ( Tree, Cloud, Grass, Water, Stone)
  • Day 4 - Perspective - 1 Point
  • Day 5 - Perspective - 2 Point
  • Day 6 - Human Drawing Sketches
  • Day 7 - Landscape Water Demo - Village
  • Day 8 - Landscape Water Demo - Village
  • Day 9 - Landscape Water Demo - Water Fall
  • Day 10 - Landscape Water Demo - Water Fall
  • Day 11 - Landscape Water Demo - Temple
  • Day 12 - Landscape Water Demo - Temple
  • Day 13 - Landscape Water Demo - Sea ( Boat )
  • Day 14 - Landscape Water Demo - Sea ( Boat )
  • Day 15 - Student Queries


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • कला क्षेत्रात काम करु इच्छिणार्‍या व्यक्ति
  • कलाकार, डिझायनर
  • ताण कमी व्हावा म्हणून कलेचा वापर करू इच्छिणारे लोक
  • कलेची आवड, पेटींग्सचा छंद असणार्‍या आणि अशी पेटींग्स स्व:तः बनवू इच्छिणार्‍या सर्वांसाठी


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy