Twitter Fundamentals cover

Twitter Fundamentals

ट्वीटरची तोंडओळख या कोर्समध्ये आपले स्वागत आहे. ट्वीटर इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सपेक्षा वेगळे आहे.

ट्वीटरची आपली वेगळी अशी भाषा आहे, वेगळी अशी स्टाईल आहे. या कोर्समध्ये ट्वीटर म्हणजे नक्की काय आणि ते कसे वापरावे हे सोप्या मराठीत शिकविण्यात आले आहे.

star star star star star 5.0 (2 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

ट्वीटरची ओळख या कोर्समध्ये आपले स्वागत आहे. 

ट्वीटर हे जगातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या सोशल मिडीया नेटवर्कपैकी एक आहे. ट्वीटर इतर सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सपेक्षा वेगळे आहे.ट्वीटरची आपली वेगळी अशी भाषा आहे, वेगळी अशी स्टाईल आहे. 

या कोर्समध्ये ट्वीटर म्हणजे नक्की काय आणि ते कसे वापरावे हे सोप्या मराठीत शिकविण्यात आले आहे.अगदी नवख्या माणसालाही समजेल अशा प्रकारे ट्वीटरचा वापर या कोर्समध्ये शिकविण्यात आला आहे. 

एक नविनच विश्व आपल्याला ट्वीटरच्या माध्यमातून पाहता येतं, त्याची गोडी तुम्हाला या कोर्समधून लागेल याची आम्हाला खात्री आहे.ट्वीटर अकाउंट सुरु करण्यापासून ते ट्वीटरमध्ये इतरांशी संवाद कसा साधावा हे सर्व तुम्हाला या कोर्समध्ये पाहता येईल. आणि मुख्य म्हणजे हा कोर्स आम्ही नेटभेटच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करुन दिला आहे.

चला तर मग सुरुवात करुया !

धन्यवाद,

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Reviews
5.0
star star star star star
people 2 total
5
 
2
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS