Solar Energy Business Course By BVG cover

Solar Energy Business Course By BVG

भारत विकास ग्रुप (BVG clean energy limited) आणि नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स (Netbhet E-learning Solutions LLP) यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मराठी बांधवांसाठी आणत आहोत एका नवीन उभरत्या उद्योगसंधी विषयी एक ऑनलाईन कोर्स !

Instructor: BVG

Language: Marathi

Validity Period: 375 days

₹7500 73% OFF

₹1999 including 18% GST

नमस्कार मित्रहो,

भारत विकास ग्रुप (BVG clean energy limited) आणि नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स (Netbhet E-learning Solutions LLP) यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मराठी बांधवांसाठी आणत आहोत एका नवीन उभरत्या उद्योगसंधी विषयी एक ऑनलाईन कोर्स !

सौरऊर्जा ही भविष्यातील मोठी संधी ओळखून महाराष्ट्रातील अग्रगण्य BVG ग्रुपने या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. भारतीतील विविध राज्यांमध्ये यशस्वीरीत्या अनेक प्रोजेक्ट्स देखील BVG ग्रुपने पूर्ण केले आहेत.सामाजिक बांधिलकी म्हणून BVG ग्रुपने आता महाराष्ट्रातील मराठी तरुणांना या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत आम्ही "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स" हा ऑनलाईन कोर्स तुमच्यासाठी घेवून आलो आहोत. जर तुम्हाला स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजच या ऑनलाईन कोर्स मध्ये सहभागी व्हा.


या कोर्समधील महत्त्वाचे मुद्दे :-

  १. सौरउर्जा व्यवसायाची ओळख आणि तंत्रज्ञान

  २. सौरउर्जा प्लांट व्यवसाय सुरु करण्याविषयी माहिती

  ३. सेल्स आणि मार्केटिंग कशी करावी ? ग्राहक कसे मिळवावे ?

  ४. साईट व्हिजीट - नजीकच्या सोलार पॉवर प्लांटला भेट

या ऑनलाईन कोर्स मध्ये खालील विषयांचे सखोल मार्गदर्शन करण्यात येईल :-

1. सौर ऊर्जा - व्यवसाय संधी

2. सौर ऊर्जा - तंत्रज्ञान

3. सोलार पॅनेल्स आणि जोडणी

4. कॅपसिटी प्लॅनिंग

5. एनर्जी मिटरिंग

6. इन्स्टॉलेशन

7. कॉस्टिंग

8. बिझनेस मॉडेल्स

9. स्टार्टअप साठी महत्वाच्या गोष्टी

10. सेल्स आणि मार्केटिंग

11. साईट व्हिजिट ( सोलर पॅनल बसविलेल्या साईटला प्रत्यक्ष भेट)

 

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

आजच या ऑनलाईन कोर्समध्ये सहभागी होऊन एका शाश्वत आणि भविष्यातील उद्योगामध्ये आपली व्यावसायिक वाटचाल सुरु करा !

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
Other Courses