Law Of Attraction cover

Law Of Attraction

Law of attraction - आकर्षणाचा सिद्धांत - मराठीतील पहिला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅम

star star star star star_half 4.8 (5 ratings)

Instructor: Vrinda Acharya

Language: Marathi

नमस्कार मित्रहो,
"विचार बदला, जग बदलेल" हा सिद्धांत म्हणजे Law of Attraction , आकर्षणाचा सिद्धांत !
आपण जसा विचार करतो, तसेच अनुभव आपल्याला येतात आणि तसेच परिणाम आपल्या आयुष्यात घडत जातात.

याच त्रिकालाबाधित नियमाचा वापर करून आपण आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी आकर्षक करू शकतो.

विशेष सूचना - आपण सर्वजण जाणते- अजाणतेपणी हा नियम वापरून आपल्या आयुष्यात बऱ्यावाईट गोष्टी आकर्षित करत आहोतच !

या ट्रेनिंगमध्ये मराठीतून law of attraction वापरण्याच्या योग्य पद्धती आणि दैनंदिन वापरासाठी टेकनिक्स शिकता येतील. या टेकनिक्स आपण लगेचच वापरायला सुरुवात करू शकता.

त्याचसोबत आम्ही तुम्हाला यशस्वीपणे law of attraction वापरता यावे म्हणून सपोर्ट करूच !

कार्यक्रमाची रूपरेषा -

ट्रेनर - वृंदा आचार्य (सर्टीफाईड law of attraction ट्रेनर)

कालावधी - 3 Months

- Online Recorded Course
- प्रत्येकी एक तासाचे एक वैयक्तिक ऑनलाईन लाईव्ह सेशन
- एक महिन्यानंतर एक फॉलोअप सेशन
- दर प्रत्येक महिन्यात दोन ऑनलाईन live सेशन्स  संध्याकाळी 5 ते 6

- सर्व ग्रुप सेशन्सचे विडिओ रेकॉर्डिंग पुढील 3 महिने पाहण्यासाठी उपलब्ध

​- ट्रेनिंग मधील सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
4.8
star star star star star_half
people 5 total
5
 
4
4
 
1
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses