Instagram Fundamentals cover

Instagram Fundamentals

नेटभेट ई लर्निंग सोल्युशन तर्फे इंस्टाग्रामची ओळख करून देणारा हा ऑनलाईन कोर्स मराठीतून उपलब्ध करून देत आहोत.

अगदी बेसिक माहितीपासून हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. ज्यांना इंस्टाग्राम बद्दल बिलकुल माहिती नाही अशा व्यक्तींसाठी हा कोर्स आहे.

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

star star star star star_half 4.8 (5 ratings)

Instructor: Salil Chaudhary

Language: Marathi

इंस्टाग्राम हे प्रसिद्ध फोटो शेअरिंग सोशल नेटवर्क आहे. फेसबुक पाठोपाठ सगळ्यात जास्त वापरला जाणारा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून इंस्टाग्राम ओळखला जातो. त्याच प्रमाणे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये नव्याने येणाऱ्या सभासदांची गती मंदावली असली तरी इंस्टाग्राम मध्ये मात्र नवे सभासद वाढत आहेत.

मात्र अनेकांना अजूनही या नव्या सोशल प्लॅटफॉर्मची पुरेशी ओळख नाही. म्हणूनच आम्ही नेटभेट ई लर्निंग सोल्युशन तर्फे इंस्टाग्रामची ओळख करून देणारा हा ऑनलाईन कोर्स मराठीतून उपलब्ध करून देत आहोत.

अगदी बेसिक माहितीपासून हा कोर्स सुरू करण्यात आला आहे. ज्यांना इंस्टाग्राम बद्दल बिलकुल माहिती नाही अशा व्यक्तींसाठी हा कोर्स आहे. 

त्यामध्ये आपण इंस्टाग्राम इंस्टॉल करणे, त्यामध्ये अकाउंट बनवणे, आपले मित्र आणि फॉलो करण्यासारखे इतर लोक इंस्टाग्राम मध्ये शोधणे, फोटो आणि व्हिडिओ अपलोड करणे तसेच इंस्ताग्रम मधील प्रसिद्ध फिल्टरस वापरून फोटो अधिकाधिक खुलवून दाखविणे अशा अनेक गोष्टी सोप्या मराठीतून आपल्याला शिकता येतील. 

त्यासोबत सोशल मीडिया म्हणून इंस्टाग्राम चा वापर करण्यासाठी दिले गेलेले टूल्स आपण बघणार आहोत. पुणे नुकताच दाखल झालेला आणि तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला " इंस्टाग्राम स्टोरीज" हा पर्याय देखील कसा वापरायचा ते आपण सविस्तर शिकणार आहोत.

मुख्य म्हणजे, हा पूर्ण कोर्स आम्ही आपल्यासाठी मोफत उपलब्ध करत करून देत आहोत !

तर मित्रांनो, आपल्याला बरंच काही शिकायचं आहे! चला सुरुवात करुया !

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
4.8
star star star star star_half
people 5 total
5
 
4
4
 
1
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses