Fitness Master - Back Pain Resolution
Contact us

Fitness Master - Solution For Back & Neck Pain

Instructor: Sourabh KulkarniLanguage: Marathi

About the course

आम्हाला तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद होतो आहे की आज आम्ही आमचा Solutions to Back Pain म्हणजेच सर्व प्रकारच्या पाठदुखी,  कंबरदुखी ज्यामध्ये sleep disk, Herniated Disk,  Bulging disk, sciatica यासारख्या त्रासांवर आम्ही आपणास 100 % उपाय सांगितले आहेत.  ही technique भारतामध्ये नवीन आहे जिचे नाव आहे Dual Zone Myofascial Release all the way from singapore to India.  हा मराठीमधून  prerecorded कोर्स आहे ज्यामध्ये   तुम्हाला 21 दिवस सर्व व्यायाम प्रकार जसे दिले आहेत त्या sequence नी करायचे आहेत. 

कोर्स पूर्ण झाला की तुमची पाठदुखी अथवा कंबरदुखी ही निश्चितपणे 70 ते 80% ने कमी झालेली असेल. 
 

 

 

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy