Export Import Business Expert (Online Course) cover

Export Import Business Expert (Online Course)

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी एक विशेष ऑनलाईन कोर्स आणला आहे. “स्वत:चा “इम्पोर्टस एक्स्पोर्टस” व्यवसाय सुरु करा !”. आमच्या सर्व ऑनलाईन कोर्सेस प्रमाणे हा विषय देखील सोप्या मराठीतून शिकविण्यात येणार आहे. 
एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही स्वत:चा उद्योग उभारू शकतो.
 

star star star star star_half 4.3 (6 ratings)

Instructor: Chirag Gandhi

Language: Marathi

Validity Period: 365 days

₹6999 including 18% GST

200 credits as Cashback

या कोर्सचे फायदे -

 • प्रॅक्टीकल ट्रेनिंग, मराठी भाषेतून 
 • सर्वात कमी फी 
 • कोर्स सुरु झाल्यानंतर एका वर्षाच्या आत एक्स्पोर्ट डील होईपर्यंत सपोर्ट आणि मार्गदर्शन
 • ग्राहकाची (Buyer) विश्वासार्हता तपासण्यासाठी मदत 
 • सरकार तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजनांबद्दल माहिती
 • विविध लायसेन्स मिळविण्यासाठी मार्गदर्शन 


​स्वत:चे प्रॉडक्ट / शेती / प्रोसेसिंग युनिट असण्याची आवश्यकता नाही
किमान शैक्षणिक पात्रता -  किमान १२ वी पास

या मराठी ऑनलाईन कोर्स खालील गोष्टी शिकता येतील - 
१. इम्पोर्ट एक्स्पोर्ट बिझनेसची (EXIM Business) ओळख
२. इम्पोर्ट एक्स्पोर्ट बिझनेस (EXIM Business) का करावा ?
३. EXIM Business मधील महत्वाचे कॉन्सेप्ट्स
४. EXIM Business कसा सुरु करावा ?
५. एक्स्पोर्टसचे प्रकार
६. प्रॉडक्ट निवडणे, EPC , कस्टम टॅरिफ
७. Incoterms
८. Payment Terms
९. कागदपत्रांची पूर्तता ( Documentation)
१०. एक्स्पोर्टससाठी पॅकेजिंग आणि स्टफिंग
११. सरकार तर्फे निर्यातीसाठी दिल्या जाणाऱ्या योजना
१२. बँक आणि इतर आर्थिक बाबींचे नियोजन
१३. विमा (Insurance आणि ECGC)
१४. ग्राहक शोधणे व व्यवहार (डील) करणे

हा  कोर्स कुणासाठी ?

 • आपले उत्पादन एक्स्पोर्ट करण्याची इच्छा असणारे शेतकरी
 • महिला उद्योजिका ज्यांना आपली उत्पादने (उदा पापड , लोणची , मसाले) निर्यात करायची आहेत
 • व्यवसाय वाढविण्याची इच्छा असणारे व्यावसायिक
 • ज्यांना स्वत;चा बिझनेस सुरु करायाचा आहे
 • या क्षेत्रात करिअर करू पाहणारे विद्यार्थी

या कोर्समध्ये खालील गोष्टी देखिल पुरविल्या जातील - 

 • प्रत्येक टॉपिकचे व्हीडीओ
 • प्रत्येक आवश्यक कागदपत्रांचे नमुने
 • Foreign Trade Policy
 • पॅकेजिंग बद्दल विस्तृत माहिती आणि कागदपत्रे
 • Government licenses साठी लागणारी कागदपत्रे
 • व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी मदत 
 • आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहक शोधण्यासाठी मदत
 • कोर्सनंतर एक वर्षाचा सपोर्ट

 

काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.

By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions

Reviews
4.3
star star star star star_half
people 6 total
5
 
3
4
 
2
3
 
1
2
 
0
1
 
0
Other Courses