Free Webinar - जबरदस्त स्टार्ट-अप आयडिया कशा शोधाव्यात ? cover

Free Webinar - जबरदस्त स्टार्ट-अप आयडिया कशा शोधाव्यात ?

- तुम्हाला स्वतःचा स्टार्ट-अप बिझनेस सुरु करायचा आहे, पण नक्की कोणता बिझनेस करावा ते कळत नाही ?
- किंवा तुम्ही काही आयडीयाज निवडल्या आहेत, परंतु त्या आयडीया खरच चांगल्या आहेत की नाही हे ठाऊक नाही ?
- किंवा कदाचित तुम्ही बिझनेस आयडीया निवडली आहे पण नक्की सुरुवात कुठे करावी ते समजत नाहीये ?

तर हा "मोफत मराठी वेबिनार" तुमच्यासाठीच आहे !!

- १२ फेब्रुवारी २०२०, सायंकाळी ५ वाजता

मर्यादित जागा 

 

star star star star star 5.0 (1 ratings)

Instructor: सलिल सुधाकर चौधरी

Language: Marathi

जबरदस्त स्टार्ट-अप आयडिया कशा शोधाव्यात ?

- तुम्हाला स्वतःचा स्टार्ट-अप बिझनेस सुरु करायचा आहे, पण नक्की कोणता बिझनेस करावा ते कळत नाही ?
- किंवा तुम्ही काही आयडीयाज निवडल्या आहेत, परंतु त्या आयडीया खरच चांगल्या आहेत की नाही हे ठाऊक नाही ?
- किंवा कदाचित तुम्ही बिझनेस आयडीया निवडली आहे पण नक्की सुरुवात कुठे करावी ते समजत नाहीये ?

तर हा " वेबिनार" तुमच्यासाठीच आहे !!
----------------------------------------------------

- १२ फेब्रुवारी २०२०, सायंकाळी ५ वाजता
- मर्यादित जागा 
----------------------------------------------------

या वेबिनार मध्ये बिझनेस आयडीया कशा शोधाव्या ?, शोधलेल्याa आयडीयांपैकी योग्य बिझनेस आयडीया कशा निवडाव्या ? आणि निवडलेल्या आयडीया खरंच चालतील की नाही हे कसे ठरवावे ? याबद्द्ल महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नेटभेटच्या या मोफत वेबिनारमध्ये निश्चीत मिळेल !

👉 वेबिनारमध्ये सहभागी होण्याचे फायदे -

१. आपण स्वतः बिझनेससाठी तयार आहोत का ? या प्रश्नाचे उत्तर तुमचं तुम्हालाच शोधता येईल

२. ग्राहकांची नेमकी गरज भागवतील आणि प्रॉफिटही मिळवून देतील अशा नविन बिझनेस आयडीया शोधण्याचे तंत्र

३. बिझनेस सुरु करण्याबद्दल असलेले गैरसमज दूर होतील

४. केवळ आपल्या मनात असलेल्या कल्पनेचे खर्‍याखुर्‍या बिझनेसमध्ये रुपांतर कसे करावे ?

५. या वेबिनार नंतर बिझनेस सुरु करण्यासाठी "कृतीयोजना" ( Action Plan) कसा तयार करावा ?
----------------------------------------------------

- या वेबिनारचे रेकॉर्डिंग पुन्हा उपलब्ध करण्यात येणार नाही. त्यामुळे वेबिनार LIVE असताना सहभागी होणे आवश्यक आहे.

- अधिक माहितीसाठी आम्हाला admin@netbhet.com येथे संपर्क करा किंवा 

- थेट व्हॉट्सअ‍ॅपवर संपर्क करण्यासाठी या https://bit.ly/2RFhKCN लिंकवर क्लिक करा. 

धन्यवाद,

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !

Reviews
5.0
star star star star star
people 1 total
5
 
1
4
 
0
3
 
0
2
 
0
1
 
0
Other Courses
WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS