Android App Development Without Coding cover

Android App Development Without Coding

मराठीतून सर्वप्रथम! आता " अँड्रॉइड अ‍ॅप डेव्हलोपमेंट " शिका आपल्या मातृभाषेतून. (प्रोग्रामींगची अनुभव नसला तरी !)

Instructor: Shubhangi Bajaj

Language: Marathi

Validity Period: 365 days

₹6999 42% OFF

₹3999

मराठीतून सर्वप्रथम! आता " अँड्रॉइड अँप डेव्हलोपमेंट " शिका आपल्या मातृभाषेतून. (प्रोग्रामींगची अनुभव नसला तरी !)

प्रत्येक अँड्रॉइड फोन मध्ये अनेक अँप असतात आणि आपण अनेक अँपचा वापर रोज करत असतो. अँड्रॉइडअ‍ॅप बनवणे अतिशय सोपे आहे .तुम्हाला जर कोडींग येत नसेल तरी तुम्ही अतिशय सहज रित्या अँड्रॉइड अ‍ॅप बनवू शकता .अँड्रॉइड अ‍ॅप डेव्हलोपमेंट शिकविणारा हा मराठी ऑनलाईन कोर्स आम्ही नेटभेटच्या सर्व सभासदांसाठी उप्लब्ध करुन देत आहोत. अँड्रॉइड अ‍ॅप डेव्हलोपमेंट क्षेत्रामध्ये काम करण्याची ईच्छा असलेल्या प्रत्येकालाच हा कोर्स खुप उपयोगी ठरेल.

What Will I Learn ?​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल

अँड्रॉइड अ‍ॅप कसा बनवायचा ?
अँड्रॉइड अ‍ॅप बनवण्यासाठी लागणारे कन्टेन्ट कुठून मिळवायचा (फ्री इमेजेस ,आयकॉन्स ,कन्टेन्ट )?
अँड्रॉइड अ‍ॅप साठी डाटाबेस कसा बनवायचा ?
आपल्या बिझनेस साठी अ‍ॅप कसा बनवायचा ?
अँड्रॉइड अ‍ॅप गुगल प्ले स्टोरे वॉर कसा अपलोड करायचा ?


Who is this for ?​हा कोर्स कोणासाठी आहे ?

अँड्रॉइड अ‍ॅप शिकण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही
तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही "फ्रीलान्सर" म्हणून काम करत आहात ?
तुमच्या व्यवसायासाठी अँड्रॉइड अ‍ॅप बनवायचा आहे ? 
तुम्हाला अँड्रॉइड अ‍ॅप डेवलपमेंट" चा पार्ट टाईम/ फुल टाईम व्यवसाय सुरु करायचाय ?
तुम्ही कॉलेज स्टुडंट / गृहीणी / निवृत्त आहात

Benefits of Online Learning​ऑनलाईन शिकण्याचे फायदे

स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. 
कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
कोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध
संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.

Benefits of Learning  Android App Development course -   अँड्रॉइड अ‍ॅप डेव्हलोपमेंट शिकण्याचे फायदे

मित्रांनो,आजकाळ प्रत्येक कडे अँड्रॉइड फोन आहे.आपल्या अनेक महत्वाच्या गोष्टी आपण अँड्रॉइड अ‍ॅपद्वारे करतो.परंतु हेच अँड्रॉइड अ‍ॅप(आपल्याला कोडींग येत नसेल तरी ) आपण आपल्या बिझनेस साठी स्वतः बनवू शकतो आणि कोणत्या हि कस्टमर  साठी बनवून देऊन सुद्धा पैसे कमवू शकतो .या अँड्रॉइड कोर्स मध्ये आपण अँड्रॉइड अ‍ॅप कसा बनवायचा हेच शिकणार आहोत . 

मित्रांनो, तुम्ही पण आजच "अँड्रॉइड अ‍ॅप  डेव्हलोपमेंट " शिकायला सुरु करून आपल्या करीअरला एक नवी दिशा दया !

Course Description ​कोर्सबद्दल माहिती

अँड्रॉइड अ‍ॅप डेव्हलोपमेंट कोर्से मध्ये तुम्ही स्वतः अ‍ॅप बनवू शकता किंवा दुसऱ्या साठी अ‍ॅप बनवून पैसे सुद्धा कमवू शकता .या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. 

घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. 

आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !

Reviews
Other Courses
WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS