There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
तेजी आणि मंदी या दोन्ही काळात शेअर मार्केट मध्ये यशस्वी ठरणारे तंत्र म्हणजे "Intra Day Trading".
हे तंत्र काय आहे ? याची ताकद काय आहे ? आपल्याला हे जमेल का ? आणि यामध्ये किती पैसा कमावता येऊ शकतो या प्रश्नांची उत्तरे सोप्या मराठीतून देणारा नेटभेटचा मास्टरक्लास ! विनामूल्य !
FIIs (Foreign Institutional Investors - HSBC आणि Deutsche Bank) मधील इंग्लंड व भारतातील १२ वर्षाचा मोठा अनुभव.
स्टॉक मार्केट एक्स्पर्ट कोच, ट्रेडर आणि इन्व्हेस्टर.