Personal Finance Basics
Contact us

Personal Finance Basics

आपल्या उत्पन्नाचे आर्थिक नियोजन हे लाईफ स्किल शिका सोप्या मराठी भाषेतून !

Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi

About the course

👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?

पैशाचे आर्थिक नियोजन हे एक लाईफ स्किल आहे. आपल्याकडे कमी पैसे असतील, बऱ्यापैकी पैसे असतील किंवा खूप जास्त पैसे असतील या तीनही सिच्युएशन्स मध्ये आपल्याला पैसा व्यवस्थित मॅनेज करणं जमलं पाहिजे.

आपल्या आयुष्यात अनेक उद्दिष्टे असतात जी केवळ पैशानेच पूर्ण होऊ शकतात. उदाहरणार्थ

  1. घर / गाडी घेणे
  2. मुलांचे शिक्षण
  3. मेडिकल खर्च
  4. परदेश प्रवास
  5. स्वतःचा व्यवसाय सुरु करणे

हे गोल्स साध्य करण्यासाठी पैशाचं योग्य व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. हेच आपण या कोर्समध्ये जाणून घेणार आहोत.


👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?

  • बचत - बचत किती करावी ? कशी करावी?
  • कर्ज - नेमक कोणत्या कारणासाठी कर्ज काढलं पाहिजे? किती काढलं पाहिजे आणि ते कसं फेडलं पाहिजे?
  • विमा - कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स आपण घेतले पाहिजेत? नेमका किती कव्हर असावा हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे?
  •  गुंतवणूक - गुंतवणुकीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत? आणि आपण त्यामध्ये कशी सुरुवात केली पाहिजे?


👉 हा कोर्स कोणासाठी ?

  • वर्किंग प्रोफेशनल्स
  • विद्यार्थी
  • गृहीणी
  • आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकासाठी


धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com

Syllabus

Meet Netbhet eLearning Solutions

Join an exclusive members-only community, get high-quality structured courses, memberships, and much more.

What do we offer

मायबोली मराठीतून !

सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
आपल्या भाषेतून शिका !

आपल्या सोयीने शिका !

आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने , आपल्या वेळेत शिका !

सहज सोपे शिक्षण !

भरपूर उदाहरणांसहित प्रत्येक विषय
शिकविण्यात आला आहे.

तज्ञ प्रशिक्षक

भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक

Live आणि रेकॉर्डेड बॅचेस

अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.

डिजिटल प्रमाणपत्र

डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध

Reviews and Testimonials

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy