There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
Mindmap म्हणजे आपले विचार किंवा एखादी संकल्पना वाक्य स्वरुपात न मांडता चित्र, शब्द, रेषा यांचा वापर करुन एका पॉईंट पासून दूसर्या पॉईंट पर्यंत संदर्भ जोडत तयार केला जाणारा नकाशा आहे. आपला मेंदू अशाप्रकारेच गोष्टी लक्षात ठेवतो. आपण वाचन करत असताना किंवा अभ्यास करत असताना अशा Mindmap चा वापर केला तर अभ्यास करणे किंवा वाचलेलं लक्षात ठेवणे जास्त उपयुक्त ठरते.
Mindmap तयार करायला मदत करणारी अनेक टूल्स उपलब्ध आहेत. नेटभेटच्या या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण यापैकीच एका Mindmap तयार करणार्या टूल बद्दल, त्याच्या सविस्तर वापराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हे एक अत्यंत उपयुक्त आणि पावरफूल टूल आहे. हे एक असे टूल आहे जे आपल्याला अगदी किचकट संकल्पना सुध्दा अधिक सरळ पद्धतीने समजून घेण्यास मदत करते.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध